पहिल्या पोस्टने खळबळ उडाली असतानाच वाल्मिक कराडच्या मुलाची दुसरी पोस्ट समोर, चर्चेला उधाण

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आता आणखी एक पोस्ट सोशल मीडियाला शेअर कली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. या आधी देखील त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.