रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू काश्मीरने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा जेतेपद मिळवलं आहे. 67 वर्षानंतर त्याने हे यश मिळालं आहे. या यशस्वी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं कौतुक केलं आणि शुभेच्छाही दिल्या.