काहीच खरं नाही… युद्धाचा भडका उडताच एका दिवसात तीनवेळा सोन्याचे भाव वाढले, पहिल्यांदाच घडलं, आता रेट काय?
Gold Rate : इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्धाला सुरूवात झाली आहे, याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. जळगाव सराफा बाजारात एका दिवसात तीनवेळा सोन्याचा दर वाढला आहे.