GK : दोन राज्यांमध्ये पसरलेला एकमेक जिल्हा, थेट रामायणाशी संबंध
India GK : भारतातील राज्यांच्या सीमा या प्रशासकीय सुलभतेला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही जिल्हा हा एकाच राज्यात असतो. मात्र अशा एक जिल्हा आहे जो 2 राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.