T20 WC 2026 PAK vs SL : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झाला

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पाकिस्तान श्रीलंकेचा निकाल लागला. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 5 धावांनी पराभूत केलं. पण न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं.