Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली

Bollywood Actress Single: बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत एकापाठोपाठ एक लग्नं उरकली जात आहेत.अनेकांनी याच क्षेत्रातील जीवनसाथीदार निवडला आहे.तर दुसरीकडे याच ग्लॅमर इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री पन्नाशीतही एकट्यानेच दिवस कंठत आहेत. चला तर या पाच अभिनेत्री कोण आहेत ते पाहूयात...