अर्ध्याहून अधिक पगार EMI, क्रेडिट कार्डच्या बिलात जातोय का? ‘ही’ पद्धत वापरा

घराचा खर्च आणि क्रेडिट कार्डची बिले अनेकदा संपतात, तसेच कर्जाचे ईएमआय अनेकदा तुम्हाला आर्थिक अडचणीत आणतात. याविषयी जाणून घेऊया.