ZIM vs SA Live Streaming : दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, झिंबाब्वे जात जाता उलटफेर करणार?

Zimbabwe vs South Africa T20 World Cup 2026 Live Match Score : झिंबाब्वेला सुपर 8 फेरीत विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. तर दक्षिण आफ्रिका या फेरीत अजिंक्य आहे. त्यामुळे रविवारी दक्षिण आफ्रिका सलग तिसरा विजय मिळवणार की झिंबाब्वे धमाका करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.