जग हादरलं! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी ठार झाल्याचा दावा, थेट…

अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड मोठे युद्ध सुरू झाले. काल अचानकपणे मोठा हल्ला इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला. यामध्येच मोठा दावा करत सांगण्यात आले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. या दाव्याने खळबळ उडाली.