मोठी बातमी! महायुद्ध पेटले, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार, कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू, थेट..

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती वाचला नाही. अमेरिकेकडून थेट आयातुल्ला अली खामेनेई यांना मारण्यात आलंय.