कोणाचा मृत्यू, कोण बचावले, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबात एकूण किती सदस्य?

इराणमधील सत्तासंघर्षाला आता एक मोठे वळण लागले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे पश्चिम आशियातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर इराणमध्ये […]