कुणालाच सोडलं नाही… एका झटक्यात खामेनेईचा वंश संपवला, मुलगी, नातू आणि जावईही ठार… इराणमध्ये हाहा:कार
अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढला. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाला.