आम्हाला घरी सोडा; अमेरिका-इराण युद्धादरम्यान टीमसोबत अडकलेला हा IPL स्टार, पंतप्रधानांकडे केली मदतीची विनंती

कालपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्याला उत्तर देत इराणने अनेक ठिकाणी असलेले अमेरिकेचे हवाईस्थळ उद्धवस्त केले आहेत.