बारामती अपघातानंतर माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुलीच्या निधनाचा आईला मोठा धक्का

बारामती विमान अपघातात मुलगी गमावलेल्या माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादरच्या रुग्णालयात आईची मृत्यूशी झुंज सुरू असून, उपचारांच्या खर्चासाठी वडिलांनी मदतीची आर्त हाक दिली आहे.