मोदी इस्रायलला गेले अन् दुसऱ्या दिवशी युद्ध पेटले, संजय राऊतांचा थेट आरोप
खासदार संजय राऊत यांनी अमेरिका-इराण युद्धावरून मोदी सरकारवर टीका केली असून, भारत 'गुलाम' झाला असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील पुतळे आणि अजित पवार यांच्या मृत्यूवरही भाष्य केले.