Burj Khalifa: इराणच्या हल्ल्यांनंतर दुबईतील बुर्ज खलिफा इमारत रिकामी; तिथल्या एका फ्लॅटची किंमत तब्बल इतकी..
इराणच्या हल्ल्यांनंतर बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीमधील एका फ्लॅटची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील. वर्षभरात लाखो पर्यटक इथे भेट देतात.