Iran-Israil War : इराणचा महत्वपूर्ण नेता मारला गेला! आता निर्णयक्षमतेवर प्रश्न

इराण-इस्रायल युद्धाने मध्यपूर्वेत तणाव वाढवला आहे. इराणचा सर्वोच्च नेता आणि लष्करप्रमुख मारले गेल्याने तेथे निर्णय घेणारे नेतृत्व नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या तळांवर इराणकडून हल्ले सुरू असताना, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी युद्धाच्या सद्यस्थितीचे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांचे विश्लेषण केले आहे.