इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. सध्या मुंबई-दिल्ली विमानतळांवर हजारो भारतीय प्रवासी अडकले आहेत.