यंदा धुलिवंदनावर ग्रहणाचे सावट, कधी खेळायचे रंग, कधी करायचे जेवण? जाणून घ्या A टू Z माहिती

यंदा धुलिवंदनावर चंद्रग्रहणाचे सावट आहे. ३ मार्चला रंगांचा सण साजरा करताना कधी रंग खेळावे आणि कधी जेवण करावे? ग्रहणाचे नियम आणि A टू Z माहिती जाणून घ्या.