सौदीच्या प्रिन्सचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना वारंवार फोन, जग हादरलं, खळबळ उडवून देणारी…
इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध पेटले आहे. या युद्धात आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यु झाला. आता थेट खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. साैदी अरेबियावर इराण नक्की का हल्ले करत आहे, याबाबत मोठा खुलासा झाला.