Petrol Disel Price : युद्धामुळे भारतावर मोठं संकट, इराण-इस्रायल संघर्षामुळे या गोष्टीचा भाव प्रचंड वाढणार!

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात इंधनाचा भाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.