Nilem Gorhe: कधी कधी ठरवून सभागृह तहकूब करतो…नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, विधानभवनातील गोंधळावर फोडलं ते गुपीत

Nilem Gorhe on House Adjourned: विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नाशिकमध्ये एक खळबळजनक दावा केला आहे. त्यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील पडद्याआडची समेट समोर आली आहे. काय केला त्यांनी तो दावा?