ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामना व्हायचे आहेत. असं असताना इस्राईल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटलं आहे. त्याचा परिणाम आता इतर क्षेत्रावरही दिसून येत आहे. आता आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे.