खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायलचा सर्वात मोठा निर्णय, नेतान्याहू यांच्या घोषणेनं जगाची झोप उडाली, आता सर्व काही संपणार

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान त्यानंतर आता इस्रालचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी केलेल्या एका घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.