टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतला

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत सुपर 8 फेरीत जागा मिळवली खरी.. पण तिन्ही सामने गमावले. त्याचे परिणाम आता संघ आणि व्यवस्थापनात दिसून येत आहेत.