पाकिस्तानात सर्वात मोठा एअरस्ट्राईक, मोठ्या हल्ल्याने खळबळ; इराण-इस्रायल युद्ध सुरू असतानाच भयंकर घडलं!
सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक केला आहे. त्यामुळे आता भविष्यात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.