IND vs WI Super 8 Toss : इंडियाने टॉस जिंकला,आर पारच्या लढाईत फिल्डिंग, रिंकूबाबत निर्णय काय?

IND vs WI Super 8 Toss and Playing 11 : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्याती विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.