Gold Rate : सोनं तब्बल 81300 रुपयांनी वाढलं, नवा भाव पाहून धक्काच बसेल, 1 ग्रॅमचा भाव…

सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात तर सोनं प्रचंड वाढले आहे.