Vastu Shastra : या पाच प्राण्यांच्या प्रतिमा घरात ठेवा, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही

वास्तुशास्त्रामध्ये काही प्राणी आणी पक्ष्यांना अतिशय शुभ माण्यात आलं आहे. अशा प्राण्यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती देखील घरात ठेवणं लाभदायी असतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. आज आपण अशाच काही प्राण्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.