IND vs WI : महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनचं नाणं खणखणलं, अर्धशतक ठोकत टीम इंडियाला सावरलं

टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने डाव सावरला. त्याने एका बाजूने झुंज दिली.