T20 World Cup 2026 : सिकंदर रझाचा जाता जाता धमाका, सूर्यकुमारला झटका, झिंबाब्वेच्या कॅप्टनने काय केलं?

Sikandar Raza: झिंबाब्वेचा ऑलराउंडर आणि कर्णधार सिकंदर रझा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केलीय. सिकंदरने यासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला एका बाबतीत आणखी मागे टाकलं आहे.