T20 World Cup 2026: भारताची उपांत्य फेरीत धडक, वेस्ट इंडिजविरुद्धचा जुना वचपा काढत नोंदवले विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीतील वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान शेवटच्या षटकात गाठलं आणि 2016 टी20 वर्ल्डकपचा राग काढला.