Sanju Samson India vs West Indies Super 8 : संजू सॅमसन याने एकट्याच्या जोरावर भारताला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. संजूने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. याच संजूला गेल्या दिवसांआधी कामगिरीमुळे टीकेचा धनी व्हावं लागलं होतं.