नादच करायचा नाय, सूर्यासेनेकडून विंडीजचा 10 वर्षांनंतर हिशोब चुकता, 2016 साली काय झालेलं?

India vs West Indies T20i World Cup 2026 : टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा हिशोब करण्यासाठी 1 दशकाची प्रतिक्षा करावी लागली. मात्र भारताने या विंडीजचा करेक्ट कार्यक्रम करत स्पर्धेतून यशस्वीरित्या बाजार उठवलाय.