Sanju Samson : पत्रकार परिषदेत थट्टा उडवणारा कॅप्टन सूर्या संजूसमोर झुकला, फोटो व्हायरल

Suryakumar Yadav Bowing Down To Sanju Samson : संजू सॅमसन याला गेल्या अनेक महिन्यांत कमीपणा घ्यावा लागला. मात्र संजूने बोलून नाही तर दाखवून दिलं. संजूने विंडीज विरुद्ध केलेल्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही झुकवलं.