सतर्क राहा… कतार, सौदी अरेबिया, इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, थेट नंबर..

अमेरिका आणि इस्त्रायलकडून मोठ्या प्रमाणात इराणवर हल्ले केली जात आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना थेट उत्तर दिले जात आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अमेरिकेच्या लष्कर बेसवर इराणकडून हल्ले केली जात आहेत.