Sanju Samson : ‘मला वाटलं की, मलाच हा..’ मॅच विनिंग खेळीवर संजू सॅमसन काय म्हणाला?
Sanju Samson : "हा खूप खास क्षण आहे. मी मानतो आणि मला हा क्षण प्रायवेट ठेवायचा आहे. माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे" असं संजू सॅमसन जियो हॉटस्टारवर पार्थिव पटेलशी बोलताना म्हणाला. ईडन गार्डन्सवर भारताला त्याच्या खेळीमुळेच विजय साकारता आला.