पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घडले भयंकर, थेट प्रमुख लष्करी तळ उद्ध्वस्त, मोठा हाहा:कार, एका…
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला अफगाणिस्तानने घेतला. आता पुन्हा अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या एअर बेसवर मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतंय. याबाबतचा एक व्हिडीओ देखील तालिबानकडून शेअर करण्यात आला.