गौतम गंभीर याने वेस्ट इंडिजविरुद्ध विजयानंतर थेट या खेळाडूंचे टोचले कान, नाव घेत म्हटले…

भारताने कालच्या सामन्यात धमाकेदार गेम खेळला. यानंतर संघातील खेळाडूंचे काैतुक करताना गाैतम गंभीर दिसला. मात्र, त्यावेळी काही खेळाडूंना टोमणा मारतानाही गाैतम गंभीर दिसला. आता भारत उपात्य फेरीत पोहोचला आहे.