कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर, संस्मपणीरय खेळीनंतर संजू सॅमसन इमोशनल झालेला दिसला. मात्र त्याच सेलिब्रेशनदरम्यान त्याने केलेली एक कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली. आहे. त्यामुळे त्याला ICC च्या रोषाला सामोरं जाव लागू शकतं. त्याच्या या सेलिब्रेशननने अनेकांना आवेश खानची आठवण आली. नेमकं काय घडलं ?