IND vs ENG : इंग्लंडचं टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचताच असं ट्विट, भारताचं नाव घेत काय म्हटलंय?

India vs England Semi Final, Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाच्या विजयाच्या काही मिनिटांनीच इंग्लंड क्रिकेटकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. जाणून घ्या नक्की या पोस्टमध्ये टीम इंडियाबाबत काय म्हटलंय?