48 नेते, 40 कमांडर, 9 युद्धनौका…; इराणचे प्रचंड नुकसान, 48 तासांच्या युद्धात काय काय घडले?
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे अतोनात नुकसान झाले आहे. ४८ प्रमुख नेते आणि ४० लष्करी कमांडर ठार झाल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.