US Attack On Iran : अमेरिकेचा भयानक हल्ला, इराणला पर्ल हार्बर बनवून टाकलं, B2 बॉम्बरमधून टाकले 2000 पाऊंडचे बॉम्ब

US Attack On Iran : अमेरिकेच्या या कारवाईने लोकांना 'पर्ल हार्बर'ची आठवण झाली. 1941 साली जापानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक हल्ला केला होता. यात अमेरिकी नौदलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.