राज्यसभेची उमेदवारी कोणाला? संजय राऊतांनी थेट नावचं सांगितली, म्हणाले काँग्रेसकडून…

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकासआघाडीत राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावरुन सध्या चर्चा सुरु आहेत. आता याच चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वादावरही भाष्य केले आहे. यासोबतच इराण-इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट […]