आम्ही एकमेकांसाठी नाही; लग्नाच्या 3 दिवसातच रश्मिका-विजयमध्ये काय झालं?
सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे लग्नाच्या तीनच दिवसांमध्ये 'आम्ही एकमेकांसाठी नाही' असे बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय प्रकरण आहे वाचा...