मोठी बातमी! भारत मोठ्या अडचणीत, युद्ध सुरू असतानाच अमेरिका, चीनचा भारताला सर्वात मोठा दणका, टेन्शन वाढलं
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचं टेंशन वाढलेलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि चनने भारताला मोठा धक्का दिला आहे.