600 कोटींची संपत्ती, 27 वर्षे एकत्र संसार; विजयच्या बायकोला पोटगी किती मिळणार?

विजय आणि संगीता यांच्या प्रकरणात, संगीताने याचिकेत भावनिक, मानसिक आणि शारीरिक उपेक्षा तसेच एक्स्ट्रा मेरिटल अफेअरचे आरोप केले आहेत. कोर्ट २७ वर्षांच्या लग्नाचा, दोन मुलांचा आणि विजयांच्या सिनेमाई तसेच राजकीय कमाईचा विचार करेल.