तुमचा वॉटर प्युरिफायर खराब झालाय, ‘हे’ 5 जाणून घ्या… होईल फायदा…

आज जवळपास सर्वांच्या घरी RO असेल, RO बसवल्यानंतर स्वच्छ पाणी येतं... असं सर्वांना वाटतं आणि ते खरं देखील आहे. पण बऱ्याचदा लोक वॉटर प्युरिफायर बसवतात पण ते पूर्णपणे खराब होईपर्यंत ते बदलत नाहीत. यामुळे तुम्ही गंभीर अडचणीत येऊ शकता.