एका सीनसाठी 2000 ऊंट, 4000 घोडे अन् 8000 सैनिक आणले, बनवण्यासाठी लागली 16 वर्षे, कमाई पाहून निर्माते हादरले

बॉलिवूडमधील प्रचंड हिट चित्रपट. बनवण्यासाठी लागली 16 वर्षे. प्रदर्शित होताच बनवला रेकॉर्ड. 15 वर्षे राहिला कायम. री-रिलीजच्या वेळी विकली होती 9.17 कोटी तिकीटे.