पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही! इराणी ड्रोनमुळे दुबईत बॉलिवूड अभिनेत्रीची उडाली झोप
सध्या अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात खळबळ माजली आहे. इराणने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी आखाती देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. दुबईसारख्या देशात ही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.